राऊत व फडणवीस यांच्या भेटीवर भाजप प्रदेशाध्यक्षांची ‘ही’ प्रतिक्रिया...व्हिडिओ

राऊत व फडणवीस यांच्या भेटीवर भाजप प्रदेशाध्यक्षांची ‘ही’ प्रतिक्रिया...व्हिडिओ

आताचे सरकार आपसातील मतभेदामुळेे पडल्यानंतर पुढे बघू....मुंबई : देवेंद्र फडणवीस संजय राऊत यांची भेट झाल्याची मला कसलीही माहिती नाही. देवेंद्र फडणवीस आणि मी एका वेबिनारमध्ये सोबत होतो. राजकीय क्षेत्रात अश्या भेटी होत असतात, त्यात बातमी असते अस नाही. गेली नऊ महिने देवेंद्र फडणवीस किंवा मी आम्ही पुन्हा सरकार बनवणार असं म्हटलं नाही. हे सरकार त्यांच्या अर्ंतविरोधामुळे पडणार अस आम्ही म्हणतोय. आम्ही हे सरकार पाडणार नाही, ती आमची संस्कृती नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. काल शिवसेना खा.संजय राऊत व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर माध्यमांमध्ये राज्यात मोठं राजकारण होणार अशी चर्चा रंगली आहे. यापार्श्वभूमीवर आ.चंद्रकांत पाटील यांनी खुलासा करीत अशा भेटी होतच असतात अशी प्रतिक्रिया दिली आहे.

व्हिडिओ 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post