रांजणी माथनी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

रांजणी माथनी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ
                    
विजय मते- नगर तालुक्यातील रांजणी माथनी परिसरात गेल्या सात ते आठ दिवसांपासून एक बिबट्या धुमाकुळ घालीत असून7ते8शेळयाफस्त केल्या आहेत    आज पहाटेच्या सुमारास या बिबट्याने हरिभाऊ थोरात यांच्या गायी वर हल्ला केला मात्र थोरात यांनी बिबट्याला दगड मारून प्रतिकार करीत पिटाळून लावले व गायीची सुटका केली   या बाबत दिनकर थोरात यांनी वनविभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती दिली आहे पुढील तपासा साठी कर्मचारी गावात पोहचले असून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे                                             

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post