नेवासा तालुक्यात आज नविन २० कोरोना पॉझिटिव्ह


 नेवासा तालुक्यात आज नविन २० कोरोना पॉझिटिव्ह 


नेवासा  तालुक्यात आज कोरोनाने चांगलेच धुमशान घातले असून आज तालुक्यात २० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत,


भानसहिवरा २, भेंडा खु २, कुकाणा १, लांडेवाडी १, लोहगाव १, मुकिंदपूर २, नेवासा बु २, नेवासा खु ३, शिंगणापूर १, सोनई ४, वडाळा १ असे एकूण २० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती तालुका आरोग्य प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. तर ५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


तालुक्यात एकूण कोरोना बाधित १६०९.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post