प्रभाग 2 मधील सुशोभिकरणासाठी जिल्हा नियोजन समितीचे 15 लाख मिळणार

 प्रभाग 2 मधील सुशोभिकरणासाठी जिल्हा नियोजन समितीचे 15 लाख मिळणार - संग्राम जगताप

नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांचा वाढदिवस रक्तदानाने साजरा     नगर - कोरोनाच्या महामारीत घरी रहा सुरक्षित रहाअसे आवाहन करण्यात आलेपण प्रभाग 2 च्या नगरसेवकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत घराबाहेर पडून गोर-गरीबांना घरपोहोच किराणास्थलांतरीत होणार्या पादचार्यांना जेवणाचे डबेसंपूर्ण प्रभागात आरोग्य तपासणी स्वखर्चाने मोफत औषधे वाटपाचा कार्यक्रम राबवून नगरसेवक सुनिल त्र्यंबकेविनित पाउलबुधेनिखिल वारेबाळासाहेब पवार या चौघांनी एक प्रकारे कर्तव्य तर केलेपण समाजसेवा त्यांच्या हातून घडलीअसेच कार्य त्यांनी पुढे सुरु ठेवावेआमचे सहकार्य आपणास राहीलत्याचप्रमाणे या प्रभागाच्या  सुशोभिकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्यावतीने 15  लाख रुपये मिळणार असल्याची घोषणा आ.संग्राम जगताप यांनी केली.

     संदेशनगर येथील साईबाबा मंदिरात नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होतेयावेळी आ.जगताप बोलत होतेकार्यक्रमास माजी नगरसेवक निखिल वारेबाळासाहेब पवारबबलू सूर्यवंशीयोगेश पिंपळेमहेश टाकॅडशिंदेझिने आदि मान्यवर उपस्थित होते.जगताप यांनी सुनिल त्र्यंबके यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

     .जगताप पुढे म्हणालेप्रभाग 2  4 नगरसेवक यांच्या कार्याची चर्चा शहरात होतेकोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांना मदतीचा हात दिलास्वखर्चाने कोविड सेंटरला जाऊन मास्कसॅनिटायझर वाटप केलेतर नित्यसेवाहडको वसाहतीमध्ये आरोग्य तपासणी करुन अर्सेनिक गोळ्याचे वाटप केलेलॉकडाऊनमुळे बेरोजगारांना घरपोहोच किराणा मालजेवणाचे डबे देऊन दानशूरांची भुमिका या चार नगरसेवकांनी पार पाडलीआजही रक्ताची गरज ओळखून नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर घेतलेत्यात युवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले ही अभिमानाची बाब आहेअसे आ.जगताप म्हणाले.

     निखिल वारे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले कीघरी रहासुरक्षित  रहा या आवाहनाला आम्ही साथ दिली असतातर प्रभाग सुरक्षित राहीला असता कालोकप्रतिनिधी घरात बसले असते तर सर्वसामान्यांची सुरक्षितता कोणी केली असती म्हणून आम्ही चारही नगरसेवकांनी घराच्या बाहेर रहाप्रभाग सुरक्षित ठेवा हे धोरण अवलंबून नागरिकांच्या घराघरात जाऊन आरोग्य तपासणी करुनपरिसर निरजंतुकीकरण केलाऔषधांचे वाटप केलेयामुळे  नागरिक सुरक्षित राहीले याचे आम्हाला समाधान वाटते.संग्राम जगताप यांनी प्रभागाच्या विकासासाठी 15 लाख रुपयांचा निधी दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.

      रक्तदान शिबीरातसाठी अष्टविनायक ब्लॅड बँकेच्या सर्व  टिमने सहकार्य केल्याबद्दल योगेश पिंपळे यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post