हातातोंडाशी आलेला घास हिरावला...शेतकर्‍यानेे पीकालाच लावली आग...व्हिडिओ

हातातोंडाशी आलेला घास हिरावला...शेतकर्‍यानेे पीकालाच लावली आग...व्हिडिओजुनागड : भारत देश कृषीप्रधान आहे, असे गोडवे गायले जात असले तरी प्रत्यक्ष मातीत राबून पिकवणार्‍या शेतकर्‍याची दयनीय अवस्था काही केल्या संपुष्टात येत नाही. काबाडकष्ट करून पीक घेतल्यावर त्याचा चांगला मोबदला मिळेल या आशेवर जगणार्‍या शेतकर्‍याचे स्वप्न काही क्षणात भंग पावते. गुजरातमधील जुनागड भागातील एका शेतकर्‍याने 30 एकर जमिनीत भुईमुग लावला होता. परंतु, अतिवृष्टीमुळे पिकाचे प्रचंड नुकसान झालं. उगवण झालेले पीक मातीमोल झाल्याने हताश झालेल्या शेतकर्‍याने या पीकालाच आग लावून संताप व्यक्त केला. शेतकरी परिस्थितीसमोर किती हतबल होते याचे उदाहरणच जुनागडमधून समोर आले आहे.


व्हिडिओ0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post