'या' शब्दात पंकजा मुंडे यांनी केला नव्या जबाबदारीचा स्विकार... VIDEO


'या' शब्दात पंकजा मुंडे यांनी केला नव्या जबाबदारीचा स्विकार


नगर: "जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील सर्वात मोठा पक्ष बनवण्यासाठी गेली अनेक दशकं आपली हयात घातलेल्या लाखो कार्यकर्त्यांच्या स्वयंसेवकांच्या त्याग आणि समर्पणाला अभिवादन करुन भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पदाच्या जबाबदारीचा सहर्ष सविनय स्विकार."अशा शब्दांत भाजपच्या नूतन राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी नव्या जबाबदारी बद्दल पक्षाचे आभार मानले आहेत.
VIDEO


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post