भाजपा ओबीसी मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

भाजपा ओबीसी मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर


     नगर - भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ओबीसी मोर्चाची बैठक संपन्न झालीयावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आलीजिल्ह्यातील  प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावयाचे आहेपक्षाशी सर्वांना जोडण्याचे काम सुरु आहेत्याचा एक भाग म्हणून ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष रायकर यांनी नूतन कार्यकारिणी जाहीर केली ती पुढील प्रमाणे -
          जिल्हा अध्यक्ष - संतोष रायकरउपाध्यक्ष अंबादास ढाकणे (शेवगांव), सचिन मेहेत्रे (राहुरी), काकासाहेब अनारसे (कर्जत), प्रमोद भांडकर (पाथर्डी), पोपटराव लोंढे (पारनेर), काकासाहेब कदम (श्रीगोंदा), सरचिटणीस संघटन - काशिनाथ ओमासे (जामखेड). सरचिटणीस - दत्तात्रय शिंदे (नगर), चिटणीस - विजय कानडे (राहुरी), सुनिल हजारे (जामखेड), नवनाथ कोथिंबीरे (श्रीगोंदा), सुनिल अन्दुरे (पाथर्डी), विलास ज़ांभुळकर (कर्जत), बाळासाहेब सुसे (शेवगांव), खजिनदार - नारायण घोंगडे (राहुरी), प्रसिद्धीप्रमुख - बाळासाहेब नजन (शेवगांव), कार्यालयीन प्रमुख - जगदीश जाधव (श्रीगोंदा), महिला आघाडी : महिला संपर्कप्रमुख - डॉ.सौ.कांचन राजेंद्र खेत्रे (कर्जत). जिल्हा कार्यकारिणी सदस्य - संतोष भुजबळ (शेवगांव), सोपान कुलांगे (नगर), डॉ.विलास राऊत (कर्जत), रामदास बनकर (श्रीगोंदा), संजय वाघमोडे (श्रीगोंदा), रविंद्र राशिनकर (शेवगांव), अभिजित गुजर (पाथर्डी), बाळासाहेब मेहेत्रे (नगर), दिलीप नष्टे (कर्जत), बाजीराव गोपाळघरे (जामखेड), नारायण घोंगडे (राहुरी), दिनेश काळे (पारनेर), सौ.रोहिणी संतोष आरडे (श्रीगोंदा), सौ.सुनिता वसंत जगताप (पारनेर), सौ.आशाताई वाघ (कर्जत), सौ.संगीता घोडेकर (श्रीगोंदा), श्यामराव घोलप (नगर).
     यावेळी बोलतांना जिल्हाध्यक्ष संतोष रायकर म्हणाले कीजिल्ह्यातील सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाने भाजप ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणीतील सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन समाजातील सर्व ओबीसी घटकांना बरोबर घेऊन पिडितवंचित घटकांसाठी जिल्ह्यात काम करणार आहोत भाजपा पक्षाचे विचार-आचार घराघरापर्यंता पोहचविण्यासाठी गाव तेथे शाखाघर तेथे कार्यकर्ता ही योजना राबविणार असल्याचे सांगून नूतन पदाधिकार्यांना शुभेच्छा दिल्या.
     नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या निवडी झाल्यानंतर माजी मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदेखा.सुजय विखे पा., बबनराव पाचपुते.मोनिका राजळेमाजी आ.शिवाजीराव कर्डिलेमाजी आ.चंद्रशेखर कदमप्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा.भानुदास बेरडमाजी जि.उपाध्यक्ष सुजित झावरेजिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकरदिलीप भालसिंगबाळासाहेब महाडिक आदिंनी नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post