दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार करोनाबाधित

दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार करोनाबाधित 


मुंबई : राज्याचेे   दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री सुुुनिल केेेेदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
सुनील केदार यांना गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षण जाणवतं होती. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लक्षणं असल्याने त्यांना  मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल केलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post