भाजपाची महिला आघाडीची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

भाजपाची जिल्हा महिला आघाडीची कार्यकारिणी जाहीर
सहा उपाध्यक्षसहा चिटणीस यांच्यासह 30 महिलांची 
जम्बो कार्यकारिणी


     नगर - भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण जिल्हा महिला आघाडीची कार्यकारिणी प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या मान्यतेने दक्षिण महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी थोरात यांनी जाहीर केली असूननूतन कार्यकारिणीमध्ये सहा  उपाध्यक्षसहा चिटणीस यांच्यासह 30 महिलांना संधी देण्यात आली आहे.
     कार्यकारिणी पुढील प्रमाणे जिल्हाध्यक्षा - अश्विनी थोरात (पारनेर), उपाध्यक्षा - कमल खेडकर (शेवगाव), मंगल कोकाटे (शेवगाव), जयश्री कोथिंबीरे (श्रीगोंदा), दिपाली गर्जे (जामखेड), पुष्पा शेळके (कर्जत), संगीता जाधव (राहुरी), संघटक सरचिटणीस - अर्चना चौधरी (नगर), 
सरचिटणीस - अर्चना राळेभात (जामखेड),
 चिटणीसकौशल्या कवडे (शेवगांव), निशिगंधा मोटे (श्रीगोेंदा), कांताबाई नेटके (कर्जत), मयुरी गाडे (राहुरी),
 नंदा चाबुकस्वार (नगर), सीता लाड (पाथर्डी), खजिनदार - 
हिरा गागरे (पारनेर), प्रसिद्धीप्रमुख - आशा चिताळ (नगर), तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी - रोहिणी फलक (शेवगाव), कविता जगदाळे (जामखेड), वैजयंती लगड (श्रीगोंदा),
 वृषाली पाटील (कर्जत), निलम आढावर (पारनेर), मंगल वाघ (नगर तालुका), अरुणा मोरे (पाथर्डी), संध्या आठरे (पाथर्डी), पुजा रोडे (जामखेड), बेबीताई मगर (श्रीगोंदा), रेश्मा शेख (नगर तालुका), जयश्री आल्हाट (पारनेर).

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post