'आयपीएल'चे वेळापत्रक जाहीर, 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान रंगणार स्पर्धा

आयपीएलचे वेळापत्रक जाहीर,  19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान रंगणार स्पर्धा

 करोनामुळे भारताबाहेर होणार्या आयपीएलच्या 13व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. स्पर्धेतील पहिला सामना रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये आयपीएलचे सामने होणार आहेत.

 प्राथमिक फेरीपासून अंतिम सामन्यापर्यंत सगळ्या सामन्यांची वेळी ही भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.30 अशी असणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post