मोबाईल,मोटारसायकल चोरी करणारा आरोपी मुददेमालासह जेरबंद
नगर - दिनांक १०/०७/२०२० रोजी फिर्यादी रवींद्र सुभाष गि-हे (वय-३५ रा.दवेंद्रनाथ रेसीडेन्सी,शेंडी बायपास,अहमदनगर) यांनी फिर्याद दिली की, फिर्यादी यांचे मालकीची १०,००० रु किंमतीची स्प्लेंडर मोटारसायकल,८००० रु किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण१८,००० रुपये किंमतीचा मुददेमाल कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरुन नेला आहे.सदरबाबत कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.
त्यानंतर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक दिलीप पवार, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली पथकातील पोहेकॉमनोहर गोसावी,पोना/आण्णा पवार,पोनारवी सोनटक्के ,संतोष लोढे यांनी केला. तपासाअंती आरोपी कुणाल किरण हारबा (वय-२६ रा.मुलन गल्ली,हरबावाडा,भिंगार) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. व पुढील कारवाईसाठी आरोपीस कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.

Post a Comment