पबजी (PUBG) सह 118 चीनी Apps वर बंदी


पबजी (PUBG) सह 118 चीनी Apps वर बंदी


नवी दिल्ली : केंद्र सरकारने चीनला आणखी एक दणका दिला आहे. केंद्र सरकारने आणखी 118 चीनी apps वर बंदी घातली आहे, यामध्ये PUBG अॅपचाही समावेश आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही बंदी घातली आहे.
याआधीही भारताने टिकटॉकसह अनेक चीनी अॅपवर बंदी घातली होती. चीनच्या सीमेवररील कुरापती कायम असल्यामुळे भारत सरकारने आणखी कडक पाऊल उचलले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post