राज्यात करोना बाधित रुग्णांचा नवा उच्चांक

राज्यात करोना बाधित रुग्णांचा नवा उच्चांक. २४ तासांत २३ हजार ३५० नवीन रुग्णांची नोंद तर ३२८ जण दगावले. दिवसभरात ७ हजार ८२६ रुग्ण बरे होऊन परतले घरी

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post