नेवासा तालुक्यात २८ रुग्ण पॉझिटिव्ह

 नेवासा तालुक्यात २८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेनेवासा तालुक्यात आज कोरोनाने चांगलेच धुमशान घातले असून आज तालुक्यात २८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.नेवासा तालुक्यातील रुगण संख्या दिवसागणिक वाढत आहे आज सर्वाधिक सोनई मध्ये रुगण आढळले आहे .काल चांदा गावात सर्वाधिक रुगण होते . मुकिंदपूर - १ सोनई - ९ चांदा - ३ लोहोगाव - १ देडगाव - ४ नेवासा खु -१ पानेगाव - १ शिंगणापूर - १ निपाणी निमगाव - २ भानसहिवरे - १ भेंडा बु - ४ असे एकूण २८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती तालुका आरोग्य प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे . तर २७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.तालुक्यात एकूण कोरोना बाधित ही आता १५८ ९ झाली आहे . नेवासा तालुक्यात ग्रामीण भागात रुगण आढळत असल्यामुळे प्रशासनाच्या वतीने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post