एचआयव्ही एडस्, कोविड-19 बाबत जीआयएफ/मीमस् स्पर्धेचे आयोजन
नगर : आंतरराष्ट्रीय युवा दिन निमित्ताने जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय अहमदनगर मार्फत एच आय व्ही एड्स आणि कोविड-19 या विषयावर जीआयएफ/मीम्स् स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. स्पर्धेचे पारितोषिक प्रथम क्रमांक रोख रक्कम रुपये 700/- व प्रमाणपत्र द्वितीय क्रमांक रुपये 500/- व प्रमाणपत्र तृतीय क्रमांक रुपये 300/- व प्रमाणपत्र असून सदर स्पर्धेत सहभागींनी आपण तयार केलेले जीआयएफ, मीम्स दिनांक 22 ऑगस्ट 2020 पर्यंत dpoahmednagar@mahasacs.org या मेल आयडीवर पाठवायचे आहेत.

Post a Comment