शहराच्या उद्योग क्षेत्रातील ’कोहिनूर’ हरपला..
आ.संग्राम जगताप यांची प्रदीप गांधी यांना श्रध्दांजली
नगर : कै.प्रदीपशेठजी गांधी यांना मी, माझे कुटुंबीय व अहमदनगर शहर वासीयांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली..कोहिनूर वस्त्र दालनामुळे अहमदनगर शहराला व्यापाराच्यादृष्टीने महत्व प्राप्त झाले आहे. तसेच नगर शहरातील अनेक युवकांना त्यांच्या माध्यमातून रोजगार मिळाला. नगरच्या सांस्कृतिक, नाट्य आणि सामाजिक विकासात त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या अकाली झालेल्या निधनामुळे अहमदनगर शहरच्या उद्योग क्षेत्रात प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात आ.संग्राम जगताप यांनी प्रदीप गांधी यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.

Post a Comment