नगर तालुका शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी महेश भणभणे, गुरुमाऊली मंडळ अध्यक्षपदी आदिनाथ सातपुते

नगर तालुका शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी महेश भणभणे गुरुमाऊली मंडळ: श्री आदिनाथ सातपुते,

ऑनलाइन  त्रैवार्षिक अधिवेशन: नूतनपदाधिकार्‍यांच्या निवडी

 महिला आघाडी: श्रीम. सुजाता पुरी,
पदवीधर : श्री. अंतोन पवार,
सांस्कृतिक मंडळ :श्रीम शोभा जाधव
संघ उच्चाधिकार समिती: श्री. रणजीत कुताळ,
मंडळ उच्चाधिकार समिती: श्री. वसंतराव शिंदे अहमदनगर - नगर तालुका तालुका प्राथमिक शिक्षक संघ, गुरुमाऊली मंडळाचे ऑनलाइन त्रैवार्षिक अधिवेशन उत्तर जिल्हा प्रमुख श्री राजकुमार साळवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे, शिक्षक बँकेचे चेअरमन शरद सुद्रिक, व्हा.चेअरमन अर्जुन शिरसाठ,दक्षिण प्रमुख संतोष दुसुंगे ,नगरपालिका जिल्हा संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र लोखंडे ,माजी चेअरमन साहेबराव अनाप,राज्य उपाध्यक्ष दत्तात्रय कुलट, ज्येष्ठ संचालक सलीम खान पठाण, विकास मंडळ सल्लागार समितीचे अध्यक्ष मोहन पागिरे,पदवीधर जिल्हा संघाचे अध्यक्ष रघुनाथ झावरे, नाशिक विभागाचे सरचिटणीस सत्यवान मेहेरे ,जिल्हा सरचिटणीस संदीप मोटे, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब सरोदे, गुरुमाऊली मंडळाचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल फुंदे, जिल्हा कोषाध्यक्ष रामेश्वर चोपडे, जिल्हा कार्यालयीन चिटणीस बाळासाहेब तापकीर ,  बाळासाहेब चाबुकस्वार ,नारायण पिसे , विजय नरवडे, बाळासाहेब कापसे हे प्रमुख उपस्थितीत होते

यावेळी बोलताना  शिक्षक बँकेचे चेअरमन श्री शरदभाऊ सुद्रीक म्हणाले की, शताब्दी वर्षांमध्ये संचालक मंडळाने सभासद हिताच्या निर्णयांना प्राधान्य दिले आहे. यापुढे कामकाज करताना काटकसर करून सभासदांना न्याय देण्याची भूमिका संचालक मंडळाची राहणार आहे .गेल्या साडेचार वर्षात गुरुमाऊली मंडळाचे धोरणाप्रमाणे बँकेने आदर्शवत असा कारभार केलेला आहे आणि सभासदांच्या विश्वासामुळेच बँकेने राज्यात नावलौकिक मिळवलेला आहे. शिक्षक संघाच्या ताकतीमुळे व मार्गदर्शनामुळे राज्यात बँकेची उंची वाढलेली आहे .सभासदांची व बँकेची पत आणि प्रतिष्ठा वाढवण्यासाठी संचालक मंडळ काटेकोरपणे कारभार करत आहे
 

नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे---

शिक्षक संघ
अध्यक्ष- श्री महेश भणभणे
कार्याध्यक्ष- श्री आबा ठाणगे
सरचिटणीस- श्री नितीन पंडित
कोषाध्यक्ष- श्रीकांत दळवी,
प्रसिद्धीप्रमुख- श्री दिलीप जाधव
कार्या. चिटणीस- श्री विशाल कुलट,
संघटक- श्री श्याम वाघुले
समन्वयक- शरद बोरुडे
उपाध्यक्ष - संतोष गव्हाणे, आशिष मोरे ,नितीन वाघमारे
मार्गदर्शक -श्री सुरेश कोळगे ,श्री संजय पवार, श्री संतोष गवळी ,श्री राजेन्द्र ठुबे, श्री किरण माने, श्री राजेश जगताप ,श्री मच्छिंद्र जावळे, श्री जालिंदर नरवडे, श्री विजय शिंदे.
गुरुमाऊली मंडळ कार्यकारिणी
अध्यक्ष- श्री आदिनाथ सातपुते
कार्याध्यक्ष- श्री बजरंग बादल
सरचिटणीस- श्री प्रदीप बोरुडे
कोषाध्यक्ष- श्री योगेश सूर्यवंशी
प्रसिद्धीप्रमुख- श्री अजय पवार
कार्या. चिटणीस- श्री सुहास खरमाळे,
संघटक- श्री वसुनिल पवार
समन्वयक- श्री भास्कर खोडदे
उपाध्यक्ष- श्री अच्युत घुले श्री प्रशांत भुजबळ
मार्गदर्शक -श्री पंडित पाटील, श्री नवनाथ दुधाडे ,श्री महादेव नाईक, श्री आसिफ शेख.
महिला आघाडी
अध्यक्षा- श्रीमती सुजाता पुरी
सरचिटणीस- श्रीमती चंद्रकला कोतकर
कोषाध्यक्ष- श्रीमती विजया खिलारी
प्रसिद्धीप्रमुख- श्रीमती मनीषा सोळसे
कार्या. चिटणीस- श्रीमती रूपाली गवळी
संघटक- श्रीमती प्रतिभा निक्रड
समन्वयक- श्रीमती शकुंतला गव्हाणे
मार्गदर्शक- श्रीमती नंदीनी भुजबळ ,श्रीमती मंदा जगताप, श्रीमती कल्पना देशमुख, श्रीमती वसुधा दहातोंडे ,श्रीमती सुमन पानसंबळ.

पदवीधर शिक्षक संघ अध्यक्ष- श्री आंतोन पवार
कार्याध्यक्ष- श्री रामदास दरंदले
सरचिटणीस- श्री भास्कर महांडुळे
कोषाध्यक्ष- श्री प्रसाद कुलकर्णी
प्रसिद्धीप्रमुख- श्री हेमंत भागवत
कार्या.चिटणीस- श्री विलास मुनोत
संघटक- श्री चांद शेख
समन्वयक- श्री सचिन मिरपगार

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post