इशान परभाणे याने अहमदनगर चे नाव भारतात चमकवले - श्रीनिवास बोज्जा
नगर - नगर येथील इशान निखिल परभाणे याने भारत सरकारचा उपक्रम असलेल्या राष्ट्रीय इंडियन मिल्ट्री कॉलेज च्या परीक्षेत पात्र ठरला म्हणून दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन च्या वतीने असो चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा व आडते बाजार मर्चंट असो चे सचिव व असो चे सचिव संतोषशेठ बोरा यांचे हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी बोलताना श्रीनिवास बोज्जा म्हणाले इशान हा फटाका असोसिएशन चे उपाध्यक्ष निखिल परभाणे यांचा मुलगा असून त्याने महाराष्ट्रातातच नव्हे तर भारतात नगर चे नाव उज्वल केले. त्याने भारतात चौदावा क्रमांक पटकावला ही भूषणावह बाब आहे. या कॉलेज मध्ये प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातून दोनच विद्यार्थ्यांची निवड केली जाते त्या मध्ये त्याला यश मिळाले. या पुढे ही त्याने चांगले शिक्षण घेऊन भविष्यात भारतीय मिल्ट्री मध्ये मोठे अधिकारी म्हणून सेवा करावी अश्या शुभेच्छा दिल्यात.
या वेळी संतोषशेठ बोरा म्हणाले की, इशान ने जी कामगीरी केली ती खरंच अभिमानास्पद गोष्ट असून त्यांच्या आई वडिलांचे कौतुक करणे कमी आहे ,प्रामाणिक परिश्रम केले की यश निश्चितच संपादन करता येते याचे उदाहरण म्हणजे ईशान आहे ,त्याने असेच यश संपादन करून आई वडीलांनाचे व अहमदनगर चे नाव उज्वल करावे .
यावेळी कार्यक्रमाचे स्वागत असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री.सोमनाथ रोकडे यांनी केले, तर आभार असोसिएशनचे उपाध्यक्ष निखिल परभाणे यांनी केले, यावेळी असोसिएशनचे जेष्ठ सद्स्य जयप्रकाश बोगावत ,सुनीलशेठ गांधी ,शिरिष शेठ चेंगेंडे, देवदास ढवळे, संतोष तोडकर ,गणेश परभाणे, दाजी गारकर, अशोक कर्डिले, सागर हरबा,संजय सुराणा, उमेश क्षीरसागर आदी उपस्थित होते,

Post a Comment