कर्जत जामखेडकरांना ‘केजे रेडिओ’च्या रुपाने हक्काचे व्यासपीठ...व्हिडिओ

कर्जत जामखेडकरांना ‘केजे रेडिओ’च्या रुपाने हक्काचे व्यासपीठ...व्हिडिओ आ.रोहित पवार यांच्या हस्ते शुभारंभ
नगर- कर्जत-जामखेडकरांसाठी माहिती, तंत्रज्ञान, अनुभव व मनोरंजनाचा खजिना असलेला आणि आपल्यातील कलागुणांसाठी हक्काचं व्यासपीठ असलेल्या केजेरेडिओच आज औपचारिक उदघाटन करण्यात आलं. आ.रोहित पवार यांच्या हस्ते कर्जत जामखेडकरांसाठी हा नवा आवाज सुरु झाला आहे. ’कर्जत-जामखेड एकात्मिक विकास फाऊंडेशन’ने सुरु केलेला हा रेडिओ kjradio.in या वेबसाइटवर जावून ऐकता येईल. आ.रोहित पवार यांच्या या पुढाकाराने कर्जत जामखेड मतदारसंघातून स्वागत होत आहे.
व्हिडिओ

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post