अभिमानास्पद....जवानांनी लडाखमध्ये 14 हजार फुटांवर फडकावला तिरंगा..व्हिडिओ
लडाख : इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी)च्या जवानांनी देशाचा स्वातंत्र्यदिन लडाखमधील पैंगोंग त्सो लेकच्या किनार्यावर साजरा केला. समुद्रसपाटीपासून 14 हजार फूट उंचीवर असलेल्या याठिकाणी वंदे मातरम्चा नारा देत जवानांनी अतिशय जोशपूर्ण वातावरणात तिरंगा फडकावला. आयटीबीपीकडे चीन सीमेवर देखरेखीची जबाबदारी असून याच भागात मध्यंतरी चीनबरोबर भारताचा संघर्ष झाला होता. भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा देत भारताचा राष्ट्रध्वज फडकावून जवानांनी राष्ट्रगीत म्हटले.
व्हिडिओ

Post a Comment