महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अहमदनगर आयोजित,
आकर्षक गणपती सजावट स्पर्धा
काही दिवसांपासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे, तरी आपल्या विघ्नहर्त्याच्या आगमनाचा उत्साह यंदाही अबाधित ठेवूया.!
आपल्या घरी आकर्षक सजावटीमध्ये विराजमान झालेले बाप्पांचे फोटो पाठवा आणि विजेता बना..!
स्पर्धेचा कालावधी- 22 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट
खाली दिलेल्या क्रमांकावर आपल्या लाडक्या बाप्पांची आकर्षक सजावटी चे फोटो पाठवा..
🪀 परेश पुरोहित- ७८७५२३२३०५
🪀 अप्रतिम मुळे- ९१३००७७००५
◆ प्रत्येक स्पर्धकाचा एकच फोटो ग्राह्य धरला जाईल.
◆ मुदतीनंतर आलेले फोटो बाद ठरवण्यात येतील.
◆ अंतिम निर्णय परिक्षकांचा राहील.
🛑सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व विजेत्यांना ट्रॉफी देण्यात येईल !
🌸 ।। गणपती बाप्पा मोरया ।। 🌸
घरी रहा, सुरक्षित रहा..

Post a Comment