स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नगर तालुकाध्यक्ष पदी रविराज जाधव यांची निवड

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नगर तालुकाध्यक्ष पदी रविराज जाधव यांची निवड


आज अहमदनगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नगर तालुकाध्यक्ष पदी रविराज जाधव यांची निवड करण्यात आली सदर निवडीचे पत्र दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, उत्तर जिल्हाध्यक्ष रवींद्र  मोरे ,जामखेड पक्ष अध्यक्ष मंगेश दादा आजबे यांच्या हस्ते देण्यात आले

जाधव हे नगर तालुक्यातील शिंगवे नाईक गावचे रहवासी असून आत्ता पर्यंत त्यांनी दिलेले सामाजिक राजकीय योगदानाबद्दल ही नियुक्ती करण्यात आली

यावेळी कर्जत तालुकाध्यक्ष महेंद्र आप्पा धांडे, जामखेड ता संघटना अध्यक्ष हनुमान उगले, युवक तालुकाध्यक्ष अॅड.ऋषीकेश डुचे ,राहुरीचे तालुकाध्यक्ष सतीश पवार,पाथर्डी तालुकाध्यक्ष शरद मरकड,     जिल्हाउपध्यक्ष रमेश कचरे ,जावेद सय्यद ,प्रकाश काळे,महेंद्र कोळपकर,आबा लांडगे सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post