‘खईके पान बनारसवाला’...चिमुकल्याच्या डान्सची बिग बींनाही भुरळ, व्हिडिओ

‘खईके पान बनारसवाला’...चिमुकल्याच्या डान्सची बिग बींनाही भुरळ, व्हिडिओ

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांच्या अजरामर चित्रपटांची मोहिनी जगभरातील त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांवर कायम असते. चार पाच पिढ्या त्यांच्या अभिनयाच्या चाहत्या आहेत. यात आता एका चिमुरड्याचीही भर पडली असून बच्चन यांचे सुप्रसिध्द खईके पान बनारस वाला या गाण्यावर या चिमुरड्याने केलेल्या अदा सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाल्या आहेत. या चिमुकल्याने आईच्या मांडीवर बसून असे काही भन्नाट हावभाव केलेत की पाहता क्षणी मन प्रसन्न होते. स्वत: अमिताभ बच्चन यांनीही या डान्सचे कौतुक करून त्याची वाहवा केली आहे.
व्हिडिओ
संकलन: सचिन कलमदाणे 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post