अभिनेता सुबोध भावे यांच्या घरात कोरोना

अभिनेता सुबोध भावे यांच्या घरात कोरोना
मुंबई -  मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांच्या घरात कोरोना शिरल्याची माहिती मिळाली आहे. अभिनेता सुबोध भावेने यासंदर्भात स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे.
'मी,मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वत:ला क्वारंटाईन करून घेतलं आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शानं उपचार सुरू आहे. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि घरी सुरक्षित रहा' असं ट्वीट अभिनेता सुबोध भावेनं केलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post