भारताचा स्वातंत्र्यदिन...भारतीय हवाई दलाकडून देशवासियांना शुभेच्छा..व्हिडिओ

भारताचा स्वातंत्र्यदिन...भारतीय हवाई दलाकडून देशवासियांना शुभेच्छा..व्हिडिओ

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय हवाई दलाने देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हवाई दलाने आपल्या सोशल मिडिया अकाउंटवरुन शुभेच्छा देणारा एक व्हिडिओ प्रसारीत केला आहे. या व्हिडिओतून हवाई दलाची सज्जता दर्शवून देशवासियांना आश्वस्त करण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाची क्षमता व गगनभरारी घेण्याची जिद्द दर्शवणारा हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयाची मान गौरवाने उंचावणारा आहे.
व्हिडिओ

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post