ढाकणे पॉलिटेक्निक शेवगाव येथे ऑनलाईन प्रवेश


ढाकणे पॉलिटेक्निक शेवगाव येथे २०२०-२१ साठी प्रवेश सुरु झाले आहे. जगावर आलेले कोरोना नावाचे संकट लवकरच दुर होईल. त्या भीतीने शिक्षण थांबवू नका. या काळातही आमचे शिक्षक ऑनलाईन पद्धतीने  Whatsapp, google, facebook, youtube , Zoom meeting या सारख्या माध्यमाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत. कमी कालावधीत चांगले तांत्रिक शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळवता येते आणि त्यासाठी पॉलिटेक्निक हा एक उत्तम पर्याय आहे। पॉलिटेक्निकच्या नवीन अभ्यासक्रमात कौशल्यभिमुख शिक्षणाबरोबरच प्रात्यक्षिकाही महत्व आहे आणि आपले महाविद्यालय सर्वांगीण दृष्टीने परिपूर्ण आहे.
आपले ** *_ढाकणे पॉलिटेक्निक_*** गेल्या 10 वर्षांपासून यशस्वीपणे Civil engineering, Computer engineering, Mechanical engineering, Electronics and telecommunications engineering ह्या शाखेचे शिक्षण देत आहे. प्रत्येक वर्षी आमच्याकडे १००% पास होऊन अंतिम वर्षाचे सर्व विद्यार्थी पुणे ,रांजणगाव ,सुपा, मुंबई, नाशिक, सिन्नर,हैद्राबाद,दिल्ली,बंगलोर,, औरंगाबाद MIDC,I T park मध्ये विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपानांमध्ये नोकरी करीत आहे.तसेच काही विद्यार्थी परदेशातही काम करत आहेत.विविध शासकीय विभागात अनेक विद्यार्थी काम करत आहेत.
वर्ष २०२०-२१ ची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरु झाली आहे, त्यासाठी आपण https://dtemaharashtra.gov.in या वेब साईट वर नाव नोंदणी करायची आहे.त्यासाठी  १)रजिस्ट्रेशन ,२) कन्फर्मेशन, आणि ३)ऑपशन भरताना  " ढाकणे पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट कोड 5370 " ची निवड करून वरीलपैकी आवडीची शाखा निवडा . मुदत 25।8।2020 पर्यंत आहे.
 या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दोनच फेऱ्या मध्ये प्रवेश प्रक्रिया होणार असल्याने कुणीही प्रवेशापासून वंचित राहू नये व शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून लवकरात लवकर अंतिम तारखेपूर्वी संपर्क करा.

ढाकणे सर  9890281628
मरकड सर  7798555999
व्यवहारे सर 7387671684
नंनवरे सर    9011326707
औताडे सर   9960597917
म्हस्के सर     9209198046
बोराळे सर    7020916755
घुटे सर         7447278544

https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post