अयोध्येत राम मंदिर प्रांगणात महर्षी वाल्मिकी महाराज यांचे मंदिर उभारावे...VIDEO

अयोध्येत राम मंदिर प्रांगणात महर्षी वाल्मिकी महाराज यांचे मंदिर उभारावे
वाल्मिकी महापंचायतचे पंतप्रधान मोदींना पत्र

नगर (विक्रम बनकर )- अयोध्येत उभारण्यात येणार्या प्रभू श्रीरामचंद्र मंदिराच्या प्रांगणात 'रामायण'कार महर्षी वाल्मिकी महाराज यांचे मंदिर उभारावे अशी मागणी वाल्मिकी महापंचायतचे अहमदनगर जिल्हा महासचिव धीरज सारसर यांनी केली आहे.  याबाबत सारसर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे.
राम मंदिर उभारताना रामायण लिहिणार्या महर्षी वाल्मिकी यांचाही सन्मान करण्याची मागणी त्यांनी केली आहे. वाल्मिकी मंदिरात जमा होणारी देणगीचा निम्मा भाग वाल्मिकी समाजाच्या विकासासाठी खर्च करावा अशीही मागणी सारसर यांनी केली आहे.
VIDEO


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post