कोविड उपचारांसाठी 14 खासगी हॉस्पिटलचे 296 टक्के बेड आरक्षित

कोविड उपचारांसाठी  १४ खासगी हॉस्पिटलचे 296 टक्के बेड आरक्षित

नगर-  : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने रुग्णालयांत बेड कमी पडत आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून नगर
शहरातील १४ खासगी हॉस्पिटलच्या ४० टक्के बेड आरक्षित
केल्या आहेत.
यात  जाधव हॉस्पिटल, चौपाटी कारंजा -१५,  अंबिका नर्सिंग होम, केडगाव -१४, गॅलेक्सी हॉस्पिटल, सावेडी -१९, अनभुले हॉस्पिटल, प्रेमदान चौक -१३,  खालकर हॉस्पिटल, सथ्था कॉलनी -१६,  बालाजी पेडिअंट्रिक व डेंटल हॉस्पिटल, घुमरे गल्ली -१४, प्रणव हॉस्पिटल, केडगाव -18, झावरेपाटील हॉस्पिटल ॲण्ड नर्सिग होम - १२, पाटील ऑक्सिडेंट हॉस्पिटल, कोठी चौक- १४, फाटके पाटील हॉस्पिटल, स्टेशन रोड -16,  ॲपेक्स हॉस्पिटल, सावेडी -14 , श्रीदीप हॉस्पिटल, स्टेशन रोड -२१, सिद्धीविनायक हॉस्पिटल, सक्कर चौक
-२४, क्रिस्टल हॉस्पिटल, झोपडी कॅटिन -२४, सिटी केअर हॉस्पिटल, तारकपूर -२०, देशपांडे हॉस्पिटल, पटवर्धन चौक -२५,  आरोग्यम्अ अग्रवाल हॉस्पिटल -17. यांचा समावेश आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post