निळवंडे धरणावर विहंगम व भुरळ पाडणारी विद्युत रोषणाई...VIDEO
नगर- उत्तर नगर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या भंडारदरा धरणापाठोपाठ निळवंडे धरणही ओव्हरफ्लो झाले आहे. पाणी पातळी राखण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडून नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनाने अतिशय मनोहरी लाईटिंग करून धरणाचे दरवाजे उजळून टाकले आहेत. रात्रीच्या गडद अंधारात रंगीबेरंगी प्रकाशझोतामुळे उजाळलेली धरणाची भिंत व रोरावत कोसळणारे पाणी असे विहंगम दृष्य लांबूनच भुरळ पाडते.
प्रशासनाच्या या कल्पकतेला सर्वांची मोठी दाद मिळत आहे.
VIDEO

Post a Comment