अहमदनगर जिल्ह्यात आज ५०६ रुग्णांना डिस्चार्ज

#GoodNews

अहमदनगर जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्ण संख्येने ओलांडला १२ हजारांचा टप्पा. 
आज ५०६ रुग्णांना डिस्चार्ज. त्यामुळे बरे होणाऱ्या रूग्णांची एकूण संख्या आता १२,१५३

मनपा १९१
संगमनेर३६
राहाता२८
पाथर्डी२०
नगर ग्रा.४०
श्रीरामपूर२४
कॅन्टोन्मेंट६
नेवासा२४
श्रीगोंदा१८
पारनेर२५
अकोले २०
राहुरी ७
शेवगाव २८
कोपरगाव७
जामखेड२४
कर्जत ५
मिलिटरी हॉस्पिटल ३

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post